募捐 9月15日2024 – 10月1日2024 关于筹款

धावाधाव (Dhavadhav): आत्मकथन (Autobiography) झाडीबोली...

  • Main
  • धावाधाव (Dhavadhav): आत्मकथन...

धावाधाव (Dhavadhav): आत्मकथन (Autobiography) झाडीबोली (Zadiboli Dialect)

बापुराव महादेव टोंगे (Bapurao Mahadev Tonge)
你有多喜欢这本书?
下载文件的质量如何?
下载该书,以评价其质量
下载文件的质量如何?

बापुराव महादेव टोंगे हयांचे 'धावाधाव' हे आत्मकथन त्यांच्या पासष्ट वर्षातील चरित्राचा निरागसपणे रेखाटलेला प्रामाणिक आलेख होय बालपणापासून ते आजवरच्या त्यांच्या ग्रामीण कृषी जीवनातील चढ - उतारात्मक अनुभवातली व आयुध निर्माणीतील नोकरी निमित्त तथा संसारातील सततची धावाधाव चटका लावणारी आहे. व्यवस्थेचा व परिस्थितीचा बळी ठरलेल्या एका कष्टकरी नायकाची - दिर्घकथा - कादंबरी वाचत असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निवेदन शैली ओधवती असून ग्रामीण झाडीबोलीचा शब्दविलास व अर्थधनताही इथे प्रगट झाली आहे. अशी वेगळा बाज असलेली ही 'धावाधाव' वाचक - रसिकांना नक्कीच वाचन सुख देण्यास समर्थ ठरेल यात संदेह नाही.

- आचार्य ना.गो. थुटे, वरोरा.

Bapurao Mahadev Tonge's autobiography 'Dhavadhav' is an honest portrayal of his life in sixty-five years. The ups and downs he experienced from his childhood to his today's rural agrarian life and in his service in arms and ammunition manufacturing as well as his struggle in family/household life is heart wrenching. While reading one can feel as he/she is reading a novel - a long story - of a hardworking hero who has fallen a victim to the system and the situation. The effortless style of narration and the rural but rich dialect and vocabulary is apparent here. There is no doubt that this autobiography 'Dhavadhav' with such a different style will definitely make the readers content.

- Acharya N.G. Thute, Warora.

年:
2021
出版社:
झाडीबोली साहित्य मंडळ, वरोरा
语言:
marathi
文件:
EPUB, 1.14 MB
IPFS:
CID , CID Blake2b
marathi, 2021
线上阅读
正在转换
转换为 失败

关键词